जाहिरात/ ADVERTISE


Continue reading
RECENT POSTS :

Home / मुख्यपान

संपूर्ण वर्षभर तुमच्या उत्पन्नाची जाहिरात मोफत केली जाईल .

जाहिरात शोधण्यासाठी पिकांचे प्रकार आणि नाव

शेतीतील माहिती / पिके / उत्पन्न ; यावर क्लिक करून तुम्हाला पिकांबद्दल सगळी माहिती कोणत्या पोस्ट मध्ये आहे आणि सर्च करण्यासाठी काय टाईप करायचा ते पण माहित पडेल . तुम्ही थेट तुमचा नाव इंग्लिश मध्ये टाईप करून सुद्धा शोधू शकता किंवा पिकं शोधायची असतील तर पिकांचं नाव टाईप करा .

कृषी-Online बद्दल थोड काही …

कृषी-Online हा उपक्रम १९-फेब्रुवारी-२०१७ ला सुरु करण्यात आला . हा उपक्रम सुरु करण्याचा हेतू म्हणजे ,
शेतकऱ्यांचा शेतमाल हा थेट ग्राहकांपर्यंत कसा पोहचेल ? आणि ग्राहकांना सुध्दा योग्य त्या भावात योग्य तो शेतमाल कसा मिळेल ? या विचाराने कृषी-Online हा उपक्रम EDUEASE SOFTECH PVT LTD मध्ये सुरु करण्यात आला .
या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचता येईल , ते पण अगदी मोफत .
वर्षभर जे पण वेगवेगळ उत्पन्न येत राहील त्याची माहिती वेबसाईट वर जाहिरातीसाठी देण्यात येईल .
शेतमालाच्या विक्री किंवा खरेदीसाठी ग्राहक आणि शेतकरी यांना एकमेकांना संपर्क करावा लगेल . कंपनीचा विकल्या गेलेल्या मालमध्ये कोणत्यापन प्रकारचा शेअर राहणार नाही . संपूर्ण व्यवहार हा ग्राहक आणि शेतकरी यांच्यात राहणार . कंपनीच काम हे फक्त शेतमालाची माहिती लोकांपर्यंत पोहचविणे आहे .

ऋषिकेश नं . उन्हाळे पाटील .

C.E.O